Home जळगाव कांताई नेत्रालयाच्या वतीने ५५ रुग्णाची तपासणी करुण १५ रुग्णाना मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात...

कांताई नेत्रालयाच्या वतीने ५५ रुग्णाची तपासणी करुण १५ रुग्णाना मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले.

264

 

रावेर (शेख शरीफ)
कांताई नेत्रालयाच्या वतीने ५५ रुग्णाची तपासणी करुण १५ रुग्णाना मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले.

कांताई नेत्रालयचे कॅम्प मॅनेजर युवराज देसर्डा यांनी शिबिरार्थी यांना मार्गदर्शन करुन माहिती दिली.
कांताई नेत्रालय यांचे तर्फे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात चिकित्सक डॉ.जकी अहमद शेख यांनी ५५ शिबिरार्थीची तपासणी करुन त्या पैकी १५ रुग्ण मोतीबींदूच्या शस्त्रक्रियेसाठी आज जळगांव येथे कांताई नेत्रालेय हॉस्पीटलला पाठविण्यात आले.
कांताई नेत्रालयाचे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार देवलाल पाटील, पत्रकार शालीक महाजन, पंचायत समिती सदस्य योगश पाटील,बबलुशेठ नगरीया (खान्देश माळी महसंघाचे ) तालुका अध्यक्ष मुरलीधर उर्फे पिंटु महाजन,फुले,शाहू,आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, जयेश पाटील , धरशु अग्रवाल,योगश महाजन,आबा पवार आदि प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.