Home यवतमाळ महागाव तालुका कृषि सहायक संघटनेच्या कार्यकारणीची बिनविरोध निवड.

महागाव तालुका कृषि सहायक संघटनेच्या कार्यकारणीची बिनविरोध निवड.

576

प्रतिनिधी

महागाव – दिनांक 28/02/2022 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय महागाव येथे महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना ‌त्रैवार्षिक निवडणूक 2022 उत्साहात पार पडली सर्व पदाधिकारीची बिनविरोध एकमताने खालील प्रमाणे निवड करण्यात आली जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून अतुल राठोड महागाव तालुका अध्यक्ष संजय हटकर तालुका कार्याध्यक्ष विशाल पवार तालुका उपाध्यक्ष महागाव मंडळ संतोष गायकवाड तालुका उपाध्यक्ष काळी मंडळ कुबेर वायकुळे तालुका सचिव नंदकिशोर आडे तालुका खजिनदार मनोज चव्हाण तालुका प्रसिद्ध प्रमुख ओंकार कुरोडे महिला संघटन केंद्रे मॅडम या सर्व सदस्याची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.सर्व नवनियुक्त सदस्याचे तालुका कृषी अधिकारी श्री.विजय मुखाडे व मंडळ कृषी अधिकारी प्रविण नंदकुळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर नूतन सर्व पदाधिकारी या सर्वांचे आभार कृषि सहाय्यक श्री पि.जी.बैनवाड यांनी मानले व पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.