Home विदर्भ वडनेर पोलीस स्टेशन मध्ये वृक्षारोपण करून ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांचा वाढदिवस साजरा...

वडनेर पोलीस स्टेशन मध्ये वृक्षारोपण करून ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांचा वाढदिवस साजरा केला

159

 

प्रतिनिधी-हिंगणघाट ( येरला ).

नेहरू युवा केंद्र वर्धा युवा कार्यक्रम खेळ मंत्रालाय भारत सरकार अंतर्गत , हिंगणघाट तालुक्यातील वडणेर पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण केले ,सौ अर्चना राजेंद्र शेट्टे ,अनुप रा,शेट्टे, यांनी चार ठिकाणी वृक्षारोपन प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या निमित्य एक झाड लावून वाढदिवस साजरा करावा वाढदीवसा नींमीत्य गावात किंवाशाळेत ,ग्रामपंचायत ,अंगणवाडी, पोलीस स्टेशनमध्ये एक झाड लाऊन आपला वाढदिवस साजरा करावा . झाडे लावा झाडे जगवा हा संदेश नेहरू युवा केंद्राचे समन्वयक सचिन महाजन यांनी दिला . वडणेर पोलीस स्टेशन मध्ये वृक्षारोपन करून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश तर दीला त्याच बरोबर आपल्या जीवनातील एक आटवन जन्माला आलेल्या प्रत्येक, वेळोवेळी पर्यावरण वाचवा , प्रदूषण टाळा व गावातील नागरीकांचे समाजाचे काही तरी वेळातून वेळ काढून समाजा साठी काम करायला पाहीजे तरच जीवनाचे खरे सार्थक आहे, असे म ट्राफीक पोलीस प्रवीण बोधाने यांनी व्यक्त केले .या वेळेस वृक्षारोपन कार्यक्रमाच्या वेळेस, प्रमुख पाहुणे सौ अर्चना राजेंद्र शेट्टे ,अनुप राजेंद्र शेट्टे , वडणेर पोलीस उपनिरीक्षक पियसआय सोंनपीतळे,बिट जमादार प्रशांत वैद्य, अमित नाईक, लक्ष्‍मण केंद्रे ,यांनी सुद्धा वृक्षारोपण केले, खाडे,मेजर,रणजित फाले,अजय वानखडे प्रफुल चंदनखेडे ,वैभव लढे ,नेहरू युवा केंद्राचे तालुका स्वयंसेवक सचिन महाजन होमगार्ड व कर्मचारी उपस्थित होते उपस्थीत होते,