Home विदर्भ मौलाना आझाद विचार मंचा तर्फे प्रजासत्ताक दिना निमित्त मिठाई वाटप…..

मौलाना आझाद विचार मंचा तर्फे प्रजासत्ताक दिना निमित्त मिठाई वाटप…..

103
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ / पुसद , दि. २८ :- स्थानिक पुसद नगर परिषद समोर मौलाना आझाद विचार मंचा तर्फे दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी मिठाई वाटप करण्यात आली.
सर्व प्रथम राष्ट्रध्वजाला सलामी दिल्या नंतर मिठाई वाटप चे कार्यक्रम उत्तमराव वानखेडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला…
या वेळी सर्व शाळा चे लहान मुले व मुलीने , शिक्षक , शिक्षिका , नगर परिषद कर्मचारी , नगरसेवकांनी मिठाईच्या अस्वाद घेतला…
या वेळी कार्यक्रमाला यशस्वी करण्या साठी फिरोज खान युवा नेते, संतोष अंभोरे, अब्दुल रहेमान चव्हाण , हाफिज समीर रब्बानी , राहुल कुरली , मोची समाजाचे नेते सुरज कुरील , देवा जगताप , वैभव खंदारे, भारत चव्हाण आदी गणमान्य मंडळी उपस्थित होती.