Home बुलडाणा सिंदखेडराजा तहसिल कार्यालयाच्या वतीने महामहिम राज्यपाल यांचा सत्कार ,

सिंदखेडराजा तहसिल कार्यालयाच्या वतीने महामहिम राज्यपाल यांचा सत्कार ,

447

भगवानराव साळवे 
सिंदखेड राजा
राज्यपाल भगतसिंग कोशारी हे सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मस्तळावर राष्ट्र माता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी आले असता सिंदखेड राजा तहसीलच्या वतीने नायब तहसीलदार डॉ अस्मा मुजावर यांनी जिजाऊंची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला
राजवाड्यामध्ये राष्ट्रपती आले असता पालकमंत्री डॉ राजेन्द्र शिंगणे राका चे जिल्हाधेक्ष ऍड नाझेर काझी यांची उपस्थितीती होती यावेळी तहसीलच्या वतीने मा जिजाऊंची प्रतिमा देऊन राज्यपालाचा सत्कार नायब तहसीलदार डॉ अस्मा मुजावर यांनी केला यावेळी उपविभागीय अधिकारी भूषण आहिरे तहसीलदार सुनील सावंत पुरवठा निरीक्षक संदिप बंगाळे, विकी जगताप ,विकारशेख,पंजाब ताठे यांचे सह तहसिल चे कर्मचारी उपस्थित होते