Home विदर्भ उपोषणावर दडपशाही चा वापर

उपोषणावर दडपशाही चा वापर

132

प्रशांत नाईक

अमरावती – धामणगांव रेल्वे तहसील कार्यालयात गेल्या 8दिवसापासून चालू असलेल्या उपोषण कर्त्या मानकर दांपत्य वर दडपशाही चा वापर करून त्यांना उपोषण मागे घेण्यासाठी धमकी वजा इशारा.

मानकर दम्पतंय या आधी सुद्धा शेताच्या वहिवाटी करीता रस्ता मिळावा म्हणून उपोषणास बसले होते. त्यावेळी त्यांना खोटे आश्वासन व आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने मानकर दम्पतंय ना पुन्हा उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला, गेल्या 8दिवसापासून आमरण उपोषण चालू असल्यामुळे उपोषण कर्त्या दम्पतंय ची तब्बेत खालावली असून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे भरती करण्यात आले आहे.

बाईट -उपोषण कर्ता मानकर दाम्पतंय ची मुली सौ.पूनम व सौ. आरती