Home मराठवाडा सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयत सायकल वाटप

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयत सायकल वाटप

58
0

देगलूर – प्रतिनिधी
नांदेड , दि. २७ :- शहरातील नामांकित शाळा म्हणून ओळखली जाणारी शाळा म्हणजे सावित्रीबाई फुले शाळा या शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या औचुत्य साधून मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींना सायकल वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.यामध्ये इयत्ता आठवीच्या 39 मुलींना सायकल वाटप करण्यात आले. तालुक्यात विद्यार्थ्यासाठी सर्वाधीक सवलती मिळवून देणारी शाळा म्हणून सुद्धा या शाळेला ओळखल जात असे गटशिक्षणाधिकारी जाधवर हे म्हणले.
यावेळी श्री.जाधवर राजकुमार गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती देगलूर, मनोहर माली पाटील केंद्रप्रमुख,देगलूर, इंजिनीयर बलवंत गजभारे व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री यशवंत गजभारे व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री पाटील के सी तसेच विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting