Home जळगाव रावेर आगार प्रमुख यांच्या मनमानी प्रकारे निलंबन केल्याने वाहकाने केले विष प्राशन

रावेर आगार प्रमुख यांच्या मनमानी प्रकारे निलंबन केल्याने वाहकाने केले विष प्राशन

149

रावेर (शेख शरीफ)

रावेर एस टी आगारामध्ये वाहक ( कंडक्टर) याला निलंबित केल्यामुळे तसेच पत्नी जी मानसिक ताण घेतल्या मुळे तब्येत खराब आहे आज दिनांक 9 / 12 /2021 रोजी आगारामध्ये वाहक राहुल विश्वनाथ कोळी वय 35 याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा

प्रयत्न बस स्टॅड मध्येच विष प्राशन केले ह्या प्रकार सहकारी कर्मचारी यांना लक्षात नंतर ही लगेच बस स्टैंड मधील बस घेऊन रावेर ग्रामीण रुग्णालय इथे त्याला दाखल (ऍडमिट ) केले डॉक्टर यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढे पाठवण्यात आले प्रकृती स्थीर असून सदर काही निलंबित कर्मचारी यांना निलंबन ची कारवाई होत असल्याने बरेच कर्मचारी दडपण मध्ये आहे या निलंबनात जंजाळ साहेबांचा मोठा हात दिसत आहे सदरहून कर्मचारी वर्ग आरोप करीत आहे एक बाय पास झालेल्या कर्मचाऱ्याला ही निलंबित केल्याचे माहिती मिळत आहे व आता सध्या सर्व कर्मचारी ह्या व त्यांचे परिवार मानसिक तणावात दिसत असून रावेर मध्ये झालेली घटना ही राज्यातील प्रत्येक डेपोमध्ये होऊ शकते अशी परिस्थिती दिसत आहे.