Home जळगाव Rawer येथील बाबर शेख याला झालेल्या मारहाण प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून...

Rawer येथील बाबर शेख याला झालेल्या मारहाण प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून बाबर ला न्याय द्या – रावेर तालुका एम आय एम ची मागणी

623

रावेर तहसीलदार यांना दिले निवेदन

रावेर (शेख शरीफ)

मागील महिन्यात रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागारे यांच्या कडून बाबर व सोबत चार ते पांच तरूणांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती तरी याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक यांना एम आय एम तर्फे निवेदना मार्फत देण्यात आली होता। तरी या निवेदनात ३ दीवसात चौकशी पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती तरी या मागणी ला जास्त दिवस झाले तरीही संबंधित अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही प्रकरणाची चौकशी करून लवकरात लवकर पूर्ण करून संबंधित अधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी रावेर एम आय एम पक्षा तर्फे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.

निवेदन देताना एम आय एम रावेर तालुका अध्यक्ष नज़ीर शेख,एजाज शेख तालुका उपाध्यक्ष, एम आय एम रावेर शहर अध्यक्ष वसीम शेख मुसतकिम शेख ( भुरा भाई ) कामील शेख, रावेर शहर उपाध्यक्ष बबलू भाई, शोएब अली आसीफ शहा, कल्लू भाई, वगैरे उपस्थित होते.