Home महाराष्ट्र She stands as a tribute to all that surrounds her. A woman...

She stands as a tribute to all that surrounds her. A woman of courage.. A sign of dignity

339

सोशल मिडिया – 

प्रियदर्शिनी इंदिराजी ……!!!
गुंगी गुडीया किंवा छोटीसी छोकरी म्हणून डीवचल्या जाणारी इंदिरा जेव्हा लाखोंच्या समुदायाला संबोधित करायला लागली, तेव्हा हळूहळू जनता तिच्या प्रेमात पडली. आणि ते प्रेम इतकं जास्त होतं की आज छस्तीस वर्षानंतरही ती लोकांच्या मनात जिवंत आहे.

सुती साडी आणि डोक्यावर पदर घेऊन असलेल्या इंदिराजी एक अतिशय धाडसी महिला होत्या.

माणूस संपवणे फार सोपे आहे, पण त्याचे विचार कुणीही संपवू शकत नाही. ते जगतात.. पिढ्यानपिढ्या..!

इंदिराजी.. तुम्ही आमची ताकद आहात. आयुष्यात काहीतरी वेगळं करू पाहणाऱ्या अनेक स्त्रियांची तुम्ही हिम्मत आहात. तुम्ही कायम मनात असाल.. !

विनम्र अभिवादन…. !!
शत शत नमन ………!!