Home बुलडाणा अल्पवयीन गतिमंद मुलीवर नराधमाचा बलात्कार

अल्पवयीन गतिमंद मुलीवर नराधमाचा बलात्कार

59
0

अमीन शाह

खामगाव , दि. २४ :- १३ वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलीवर ३२ वर्षीय इसमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना २२ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता बोरीअडगांव येथे उघडकिस आली.

खामगाव तालुक्यातील बोरीअडगाव येथील १३ वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलगी ही घरात एकटी असतांना गावातीलच सुरेश किसन सुरवाडे वय ३२ रा.याने घरात येवून अल्पवयीन मुलीला बाथरुममध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही बाब मुलीने आई वडीलास सांगितली असता त्यानी सदर घटनेची तक्रार २३ जानेवारी रोजी ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली. यावरून ग्रामीण पोलीसांनी आरोपी सुरेश किसन सुरवाडे याचे विरुध्द कलम ३७६ (२) (र्जेएल) भादंवीसह ४,६ पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार रफीक शेख करीत आहे.

Unlimited Reseller Hosting