Home जळगाव हजरत बिलाल ट्रस्ट तर्फे आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते...

हजरत बिलाल ट्रस्ट तर्फे आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरण

164

रावेर (शेख शरीफ)

जळगाव येथे शिक्षक दिन निमीत्त शिक्षक शिक्षिकेंना आदर्श शिक्षक पुरस्कार गटशिक्षण अधिकारी विजय पवार- गआणि *प्रा रफिक शेख (विभाग प्रमुख-संगणक विभाग) जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, जळगाव* यांच्या शुभहस्ते *महाराष्ट्र टिर्चस असोसिएशन च्या महिला जिल्हा अध्यक्षा तसेच इकरा उर्दू हायस्कूल,सालार नगर, जळगाव* येथील सहाय्यक शिक्षक *मुनिबा आज़म शेख* यांना *आर्दश शिक्षक पुरस्कार* देऊन गौरवण्यात आले.
त्या समारंभात उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातील श्रीमती डाॅ. मधुलिका सोनवणे, वित्त विभाग प्रमुख, श्री एजाज डाॅ. अलहाज गफार मलीक, अलहाज मजीद जकारीया, अॅड शहेबाज शेख, श्रीमती शितलताई जडे, श्री अजमल शाह, सैय्यद अकिल पहेलवान व आदी मान्यवर उपस्थित होते.
*मुनिबा आज़म शेख* ह्या *शेख आज़म शरीफ- जळगाव जिल्हाध्यक्ष (आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आॅगरनायजेशन)* ह्यांच्या *पत्नी* आहेत.
या पुरस्कारा बद्दल सहकर्मचारी व परीवारातर्फ त्यांचे कौतुक करण्यात आले.