
मनिष गुडधे.
अमरावतीत – महिला राज; मात्र महिला कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत,महिलावरच आमरण उपोषणाची वेळ
कु दिशा उईके ही गेल्या दीड वर्षांपासून प्रशासन सोबत लढाई करीत असून यावर आजपर्यंत कोणत्याही प्रशासकीय अधिकारी आमदार खाजदार यांनी दखल न घेणे म्हणजे नवलच वाटते , आम्हाला कधी असा भास होतो की आदिवासी कर्मचारी आहे म्हणून कोणी दखल घेत तर नाही , ही आज आदिवासी समाजाची शोकांतिका समजावी गेल्या दीड वर्षाच्या लढाई मध्ये शेकडो पत्रे शासनाकडे पडून आहेत फक्त ही तारीख ती तारीख देऊन दिवस उलटून लावण्यात येत असल्याचे दिसून येते , हे सर्व बघून कु दिशा उईके भूकरमापक चांदुर बाजार येथील महिला कर्मचारी ईने अमरावती जिल्हा अधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण चा निर्णय घेतला वरिष्ठ अधिकारी न्याय देत नाही ,तर दाद मागावी कोणाकडे म्हणून जिल्हाधिकारी आज अमरावती जिल्ह्यात महिला आहेत त्या या प्रकरनात मदत करतील न्याय मिळवून देतील परंतु असे होताना दिसत नाही 3 दिवसापासून सुरू असलेले उपोषण 4 त्या। दिवसावर येऊन ठेपला आहे यावर कोणीही काही करीत नसल तर आदिवासी कर्मचारी यांनी दादा मागावी कुठे हा प्रश्न उपस्थित नक्कीच होईल ना शासन ना प्रशासन ना राजकीय पुढारी यांनी लवकरात लवकर याबद्दल भूमिका स्पष्ट करायला हवी ।अधिकारी न्याय देत नाही ,तर दाद मागावी कोणाकडे म्हणून जिल्हाधिकारी आज अमरावती जिल्ह्यात महिला आहेत त्या या प्रकरनात मदत करतील न्याय मिळवून देतील परंतु असे होताना दिसत नाही दादा मागावी कुठे हा प्रश्न उपस्थित नक्कीच होईल ना शासन ना प्रशासन ना राजकीय पुढारी यांनी लवकरात लवकर याबद्दल भूमिका स्पष्ट करायला हवी.










































