Home मराठवाडा रामसगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती ऑल इंडिया ब्ल्यू टायगर...

रामसगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती ऑल इंडिया ब्ल्यू टायगर च्या वतीने साजरी

235

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील रामसगाव येथे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
उपस्थित असलेले गावकरी नकुल भैया भालेकर, रानोजी हिवाळे, प्रवीण भोजने, अशोक हिवाळे, राहुल भैया भालेकर, माऊली धांडे,योगेश भालेकर, राहुल हिवाळे, रवी भोजने, विकास उमाप, अण्णा शिंदे, सखाराम हिवाळे, पिंटू भोजने, शिवाजी पटेकर, अरविंद धांडे, जनार्दन मोरे, काळू लोखंडे, सचिन कांबळे, विकास लोनके, सखाराम तायडे, गौतम आव्हाड,पांडू मोटे,विलास हिवाळे, भास्कर हिवाळे,नितीन हिवाळे, विकास हिवाळे, रोहित हिवाळे, अनिल हिवाळे, दीपक पटेकर, नितीन पटेकर, रोहित हिवाळे, समाधान हिवाळे, तसेच सर्व गावकरी उपस्थित होते .