जालना- लक्ष्मण बिलोरे
कोल्हापूर चितनगरी या ठिकाणी गजेंद्र देविदास राठोड यांच गोवेरमेन्ट अल्बम सॉंग शुटिंग पार पडलले.चित्रपटात दिसवसेन-दिवस आर्टिस्ट ला निराशा येते,त्यामुळे प्रेरणा सॉंग शूट करण्यात आला.यावेळी डॉ.ढोबळे सर(कमलनयन बजाज)औरंगाबाद यांनी गजेंद्र राठोड यांच ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी आनंद शिंदे-दिग्दर्शक,व चौरंगी टीम, चौगुले सरकार उपस्थित होते.
यावेळी गजेंद्र राठोड यांनी सांगितले की,या पुरस्कारामुळे मला खूप आनंद होत आहे.व यामुळे मला काम करण्याची प्रेरणा मिळत आहे.मागील दोन-तीन वर्षापासून मी सिनेमा,सिरीयल,अल्बम इतर काही प्रोग्राम मध्ये काम केलेले आहे.यामुळे मला शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागांमध्ये मित्रमंडळी कडुन व प्रतिष्ठित मान्यवरांकडून शुभेच्छा मिळत आहे.यामुळे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो.तसेच खास करून माझे वडील- देविदास राठोड,आई-मदनाबाई राठोड,भाऊ-राजू राठोड,दाजी-श्रीराम चव्हाण,ताई-रंजना चव्हाण तसेच माझी अंकल तुकाराम राठोड यांच्या सहकार्याने हे यश मिळत आहे.त्यामुळे मी सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो व येणाऱ्या काळात असेच आशीर्वाद माझ्या पाठीशी खंबीरपणे असावेत,अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.