Home जळगाव सादिया बी शेख हनीफ दहावी परिक्षेत 95.20% गुण मिळवून गुणवत्ता यादीत

सादिया बी शेख हनीफ दहावी परिक्षेत 95.20% गुण मिळवून गुणवत्ता यादीत

119

रावेर (शरीफ शेख)

तालुक्यातील सावदा येथील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी संचालित अँग्लो उर्दू हायस्कूल सावदा या शाळेत सन 2021 मध्ये इयत्ता 10वी SSC बोर्ड परीक्षेत 95.20% गुण मिळवून गुणवत्ता यादीत आली आहेे.
सावदा येथील सर्व माध्यमिक विद्यालयात मध्य शहरात प्रथम आली आहे.
सादिया बी ही अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य उर्दूसाहित्य अँकॅडमी चे माजीसंचालक मोहंमद हनीफ सर यांची मुलगी आहे.

या यशा बद्दल सादिया हीचे
माजी महसूल मंत्री मा एकनाथराव खडसे नाथा भाऊ , रोहिणी ताई खडसे, खासदार रक्षाताई खडसे,जळगाव जिल्हयाचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब, शिक्षण सभापती जि.प जळगाव रवि भाऊ,जि प उपाध्यक्ष लालचंद भाऊ पाटील ,शिक्षणाधिकरी बी जे पाटिल , गटशिक्षणाधिकारी दखणे, सावदा न.पा चे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, नगरसेवक फिरोज खान,नगर सेवक अजय भारंबे,तसेच नगरसेवकांनी व पत्रकार युसूफ शाह, फरीद शेख, साजिद शेख, प्रविण पाटील इ पत्रकारांनी
व्हाट्सअप व दुरध्वनी वरून अभिनंदन केले व पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या

तसेच इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अकबर खान सचिव शेख सुपडू उपाध्यक्ष रफिक शेख, शाळा समिती चेअरमन शेख इक्बाल शेख कादर, व्हा चेअरमन अकरम खान, मुख्तार अली,लुकमान खान, अ.अजिज अन्सारी, शाळेचे मुख्याध्यापक दानिश बागवान, शिक्षक अय्युब खान, हाजी कुतबूद्दिन शेख, इरफान खान,सै ज़ाकिर सर, जहाँगीर सर,अजमल सर, अर्शद सर, फिरोज सर,ज़ुबेर खान सर, मुदस्सर सर , सलीम अहमद सर, जब्बार सर , खिजर सर,असगर खान,सलीम खान सईद शेख, इत्यादी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.