Home जळगाव केमिस्ट असोसिएशनच्या रावेर तालुका अध्यक्षपदी गोविंदा महाजन यांची निवड

केमिस्ट असोसिएशनच्या रावेर तालुका अध्यक्षपदी गोविंदा महाजन यांची निवड

125

रावेर (शरीफ शेख)
केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी रावेर येथील रहिवासी गोविंदा महाजन यांची निवड करण्यात आली. रावेर येथील महाजन मेडिकलचे ते संचालक आहेत. जिल्हा अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली गोविंदा महाजन यांची रावेर तालुका केमिस्ट असोसिएशन अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सचिवपदी प्रवीण सरोदे त्याप्रसंगी सुनील भंगाळे, उपाध्यक्ष कमल राका, संजय चौधरी, दीपक लोमटे, लक्ष्मण सावदे, प्रदीप महाजन ,राकेश चौधरी ,भरत येवले, श्रीधर भोकरीकर ,दिलीप जैन , आदी उपस्थित होते.