
” मनपा पी उत्तर वर आंदोलन कारवाई न झाल्यास आजाद मैदान मध्ये बेमुदत आंदोलन “

मुंबई , { प्रतिनिधी } – मुंबई मालाड पी उत्तर विभाग मध्ये गेल्या 8 वर्षांपासून कार्यरत असलेले जे ई चे ए ई झालेले सहाय्यक अभियंता अंत्यत लाचखोर असून एव्हड्या वर्षांमध्ये दीपक शर्मा यांनी कोटींची माया जमविली असून त्त्यांचेवर सी बी आय मार्फत कारवाई करत त्यांची नार्को चाचणी करून स्थावर व जंगम मालमत्ता कुठे व कुणाच्या नावे शाबीत ठेऊन हि अवैध बांधकामाची वसुली कशी चालते याची इतंभूत माहिती साठी दीपक शर्मा यांचे फोन ची इ डी आर व सि डी आर ची तपासणी करावी मढ मध्ये स्वतःचा सी आर झेड मध्ये एक आलिशान बंगला असून अशी खूप सारी काळ्या पैश्याची माया दीपक शर्मा यांनी जमविली असून दीपक शर्मा अंतर्गत येत असलेल्या अवैध बांधकामाचा रोजचा वसुलीआकडा 10 लाखाजवळ असून यामध्ये वरिष्ठांचा सुद्धा मोठा हात नाकारता येत नाही कारण एक अधिकारी एव्हडे वर्ष एकाच ठिकाणी कसा काय नोकरी करू शकतो या विभागात मढ पासून तर राठोडी मालवणी पर्यंत प्रत्येक भूमाफियांशी आर्थिक हित संबंध जोपासत शर्मा असे एकमेव अधिकारी आहे कि संपूर्ण पी उत्तरं विभागात कुठे अवैध बांधकाम करायचे किती रुपये घ्याचे याची पूर्ण सेटिंग सर्व दीपक शर्मा करत असून हि वस्थुस्थिती आहे सहाय्यक आयुक्त कोण पण असो शर्मा वर अगदी मेहरबान असतो यामागचे कारण काय तर अनधिकृत बांधकामाचा बादशहा दीपक शर्मा खूप शातीर असून प्रत्येक कामासाठी देवाण घेवाण साठी प्रत्येक विभागात एक वसुली करणारा माणूस नेमला असून त्याचे काम अगदी चोखपणे सुरु आहे गेल्या अनेक वर्षांपासून शर्मा या विभागात ठाण मांडून असल्याने त्यामुळे सरकारचा करोडो रुपयाचा महसूल बुडत असून राजरोसपणे दीपक शर्मा अवैध बंगले चाळी आणि मोकळे भूखंड काबीज करून विकणाऱ्याला आर्थिक लाभापोटी मदत करत आहे . शर्मा यांचे 200 स्क्वेर फूट चे रेट मोकळी जागा असेल तर 2 लाख स्लम एरियात घर डबल तिबल करायचे असेल तर १लाख रुपये पहिली साईट व्हिजीट मंग काम बघून रक्कम माघितली जाते , नुकतेच मालवणी इमारत दुर्गटनेचे बळी गेले संपूर्ण मीडिया ने खळबळ माजली मुख्यमंत्री आले घोषणा करून गेले मात्र अद्याप त्याना मदत मिळाली नाही . परंतु ज्या निकृष्ठ कामामुळे हकनाक बळी गेले तरी सुद्धा मनपा प्रशासन सुधारले नाही याची खंत वाटते दीपक शर्मा ची मध्ये काही महिने दुसरीकडे दाखविण्यासाठी बदली केली जाते व पुन्हा मालाड विभागात रुजू केल्या जाते हे सर्व गौडबंगाल काय आहे कोण पाठीशी घालतंय कुणाचा वरदहस्त आहे याची पण माहिती समोर येईल जेंव्हा शर्मा ची चौकशी केली जाईल या भ्रष्ट अधिकाऱ्याला राजकीय व वरिष्ठांचा आधार असल्याशिवाय हे सर्व शक्य नाही कोटी करोडो रुपयाची संपत्ती कुणाच्या कुठे व कुणाच्या नावे केली याची नार्को टेस्ट मध्ये माहिती मिळू शकते ई डी ची धाड जरी टाकली तरी हरकत नाही कारण एव्हडा काळा पैसा हस्तगत होऊ शकतो मढ ते मालवणी येथील अवैध बांधकामाला त्वरित आळा घालण्यात यावा व सहाय्यक अभियंता दीपक शर्मा यास कामातून निलंबित करून कसून चौकशी करावी कारण एखाद्या गरिबाचे झोपडे बनवायचे झाले तर पत्र्याच्या झोपड्याचे सुद्धा पैसे घेतल्याशिवाय राहत नाही विशेष म्हणजे एखादी तोडकं कारवाई दाखवायची असल्यास शेवटी गरिबाचेच घर उध्वस्त केल्या जाते खूप वेळा पैसे घेऊनही घरावर तोडकं कारवाई केल्याने शर्माला जानते च्या रोषाला समोर जावे लागले कारण पैसे देऊन पण घर तोडले म्हणून राठोडी मध्ये दीपक शर्माला पब्लिक मध्ये मारहाण झाली असून तसा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झालेला आहे व कारवाई केली असे सरकारी दप्तरी फोटो जोडून दाखविल्या जाते खूप वेळा विना पोलीस संरक्षण न घेता तोडकं कारवाईला जाऊन जाग्यावर सेटिंग होते व बांधकाम निष्कासन कारवाई थांबते कुठलेही नोटीस दिल्या जात नाही तर काही ठिकाणी तक्रार दार किंवा विरोधकाला रोखण्यासाठी बांधकाम स्टे मिळण्यास भूमाफियाला नोटीस देऊन मदत केली जाते पण मोठ्या बांधकामाला अजिबात काहीच होऊ देत नाही यामध्ये तक्रार दार असेल तर शर्मा स्वतः तक्रार दाराला पैसे द्यायला सांगतो त्यामुळे मालाड विभागात अवैध बांधकामाचे पेव फुटले असून निकृष्ट बांधकामामुळे निरपराध माणसांचे बळी जात आहेत या खाऊजी धोरणामुळे सचिन वाजे सारखी दीपक शर्मा वर सुद्धा करडी नजर ठेऊन सी बी आय मार्फत कारवाई करून त्यास निलंबित करावे अन्यथा आजाद समाज पार्टी उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीने प्रथम मनपा पी उत्तरं विभाग समोर धरणे आंदोलन करण्यात येईल त्यावरही जर सरकार कारवाई करत नसेल तर आम्ही आजाद मैदान येथे बेमुदत आंदोलन करू असे आजाद समाज पार्टी उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष सुरेश वाघमारे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांना पाठवलेल्या इ मेल मध्ये म्हंटले आहे.











































