
श्रीहरी अंभोरे पाटील हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्या सह औंढा कळमनुरी परिसरात आज सकाळी भूकंपाचे सोमे धक्के जाणवले आहे वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे वापटी कुरुंदा कुरुंदा परिसर कोठारवाडी कोठारी सुकळी पार्टी बुद्रुक पार्टी खुर्द गिरगाव सोमठाणा गर्जना सेलू वहिनी उमरा बारी पूर वाडी पांगरा बोखारे पारवा तर तर औंढा नागनाथ तालुक्यातील परिसरातील पिंपळदरी दरेगाव व इतर ठिकाणी कळमनुरी तालुक्यातील काही गावांना भूकंपाचा सौम्य धक्का जाणवली ची माहिती तहसील प्रशासन वसमत यांच्याकडून प्राप्त झाली त्यानुसार आज रविवारी सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटांनी भूकंपाचा सोमे धक्का भूकंपाचा दुसरा धक्का आठ वाजून चाळीस मिनिटांनी तर भूकंपाचा तिसरा धक्का आठ वाजून 45 मिनिटांनी जाणवला आहे त्यानुसार भूकंपाची तीव्रता 4.4 असून पुढील तपास हिंगोली जिल्हा प्रशासन करत आहे या भूकंपाच्या डोक्यामध्ये पत्र्याच्या घरांमधील नागरिकांना व उघड्यावर झाडाखाली बसलेल्या नागरिकांना माहिती प्राप्त झाली पहिला धक्का आठ चौथीचा सर्वाधिक मोठा मानल्या जात आहे कुठलीही जीवित हानी झाली नसून किरकोळ ठिकाणी काही घरांची ट्विटर असलेल्या ठिकाणांची पडझड झाल्याची माहिती आहे पण आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार कुठलीही जीवित हानी झाली नाही श्रीहरी अंभोरे पाटील हिंगोली











































