Home विदर्भ पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्य निराधार महिलांना...

पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्य निराधार महिलांना शिलाई मशीन वाटून केला साजरा

1087

प्रशांत नाईक – धामणगांव रेल्वे

अमरावती जिल्हातील धामणगाव रेल्वे तालुक्यात राज्य महामार्ग वर पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.ड्रा.संघपालजी उमरे साहेब याचा वाढदिवस निराधार,निराश्रित महिलांना एक उपजीविकेचे साधन म्हणून शिलाई मशीन समिती तर्फे वाटप करण्यात आली.


कार्यक्रमाचे सुरवातीला फोटो पूजन,व साहेबांच्या हस्ते केक कापून व नंतर राष्ट्रीय महामार्ग वर येणाऱ्या,जाणाऱ्या ट्रक ड्रायवर यांना जेवण वाटप करण्यात आले. सदर या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर समिती चे महाराष्ट्र प्रदेश सल्लागार प्रमुख सोळंके सर , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. डॉ. संघपालजी उमरे साहेब , मा.सीमाताई उमरे , अमरावती विभागीय प्रमुख मनिषभाऊ गुडधे , डॉ. देशमुख , बाबारावजी इंगोले , बांते सह इतर समिती सभासद व मान्यवर उपस्थित होते.