Home जळगाव युवा कार्यकर्ते अस्लम भाई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णालयात फळ वाटप …

युवा कार्यकर्ते अस्लम भाई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णालयात फळ वाटप …

202

रावेर (शरीफ शेख)

रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते अस्लम भाई यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्थानिक रुग्णालयात फळ वाटप करुन संबंधित रुग्णांची आत्मियतेने विचार पूस केली, त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी देवा कडे सांकडें घातले, त्यांना फळ वाटप करुन त्यांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास ताठे, युवक उपाध्यक्ष कुणाल महाले, युवक शहराध्यक्ष प्रणित महाजन, सतिश निकम,शेख रईस जिला युवक सरचिटणीस शिव जुबेर शेख खालिद शकील शेख अकील शेख शाहिद शेख सलीम शेख जुबेर सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मंडळी उपस्थित होते.