Home विदर्भ शिवराज्याभिषेक दिनाचा अवचित्य साधत पालकमंत्री सुनील केदार ने 11 रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले

शिवराज्याभिषेक दिनाचा अवचित्य साधत पालकमंत्री सुनील केदार ने 11 रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले

294
0

इकबाल शेख 

वर्धा – मागील कोरोना संक्रमण काळात वाढत असलेल्या रूग्ण संख्ये मुले वर्धा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा मधील उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका वर अतिरिक्त ताण पडत होते त्यामुळे अनेक रुग्णांना रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध करून देणे कठीण बनले होते ,वेळ वर रुग्णवाहिका ना मिडल्या मुळे अनेक रुग्ण ची अवस्था चिंताजनक बनली होती । ही गोष्ट वर्धा जिल्हा तील पालक मंत्री सुनील केदार च्या लक्षात आरोग्य विभागाच्या वेळोवेळी होत असलेल्या बैठकीत आली होती। या वर उपाय मनहून कोरोना संक्रमण च्या 3 री लाट येण्याचा आधी आज दिनांक 6 जून शिवराज्याभिषेक दिनी वर्धा व परिसरातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यासाठी 11 नवीन अंबुलन्स पालकमंत्री च्या प्रयत्न तुन उपलब्ध करण्यात आली असून वर्धा जिल्हा परिषद च्या प्रांगणात माजी मंत्री व आमदार रणजित कांबळे, वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार ,वर्धा जिल्ह्यातील खासदार रामदास तडस, आर्वी च्या आमदार दादाराव केचे, जिल्हा परिषद च्या अध्यक्षा सरिता गाखरे, जिल्हा कार्यपालन अधिकारी सचिन ओंबसे,व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला।आरोग्य यंत्रणा वर येणार ताण कमी होऊन ग्रामीण भागातील रुग्णांना लवकरात लवकर यौग्य उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल सेवग्राम व आचार्य विनोबा भावे हॉस्पिटलमध्ये पोहचविणे शक्य होईल व इलाज अभावी रुग्णांना आपले प्राण गमवावे लागणार नाही असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले

Previous articleअशी सून बाई नको ग बाई ,???
Next articleकरोना वर मात करून घरी आला मात्र बाईने घात केला ,???
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.