Home मराठवाडा कट्टर,स्वाभिमानी शिवसैनिक श्रीमंतराव खोजे यांचे निधन

कट्टर,स्वाभिमानी शिवसैनिक श्रीमंतराव खोजे यांचे निधन

414
0

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथील रहिवासी आणि शिवसेनेचे कट्टर,स्वाभिमानी कार्यकर्ते श्रीमंत खोजे यांचे काल गुरुवारी औरंगाबादमध्ये उपचारादरम्यान निधन झाले.श्रीमंत खोजे यांच्या निधनाने घनसावंगी तालुक्यातील शिवसेनेत दुःखद वातावरण निर्माण झाले आहे.त्यांच्या निधनामुळे मित्रपरिवार,आप्तेष्ट नातेवाईक यांच्या मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.श्रीमंत खोजे म्हणजे ग्रेट माणूस होता अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Previous articleटरबूज फळ पिकांचे पंचनामे / सर्व्हे करून तात्काळ नुकसान भरपाई द्या – सामाजिक कार्यकर्ते “शिवानंद पांचाळ नायगांवकर यांची मुख्खमंत्र्याकडे मागणी
Next articleअवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांची कारवाई
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.