Home मराठवाडा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

131
0

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना – घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सोमवारी,३१ मे रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर लोया यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश झोत टाकणारे विचार व्यक्त केले.कार्यक्रमास नाना महानोर,बबलु कंटुले, लक्ष्मण कंटुले, दिलीप राऊत,भुजंग कंटुले,अन्वरपठाण,ताहेरपठाण,माऊली लोंढे, अनिल शिंदे यांची उपस्थिती होती.

Previous articleखा. छत्रपती संभाजीराजे यांनी नव्या पक्षाचा विचार न करता रिपाई डेमोक्रॅटिक सोबत मिळून नेतृत्व करावे.:- डॉ. राजन माकणीकर
Next articleकुंभार पिंपळगाव येथील विज पुरवठा सुरळीत करा
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.