Home नांदेड माजी आ.कै.लक्ष्मणराव डांगे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मंगेश कदम यांनी केले अभिवादन

माजी आ.कै.लक्ष्मणराव डांगे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मंगेश कदम यांनी केले अभिवादन

265

बिलोली प्रतिनिधि

नांदेड जिल्ह्यातील बिलोली-देगलूर-मुखेड राखीव मतदारसंघातील 1957 च्या कार्यकाळातील पहिले आमदार कै.लक्ष्मणराव जक्कोजी डांगे यांच्या बिलोली तालुक्यातील दगडापूर येथील पूर्णाकृती पुतळ्यास विधानसभेचे इच्छुक उमेदवार मंगेशभाऊ कदम यांनी अभिवादन केले. यावेळी
बिलोली नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष मतीनभाई, महेंद्र गायकवाड, शशिकांत गाढे पाटील, पिंटू कदम. यावेळी मंगेश भाऊ कदम यांनी मतदारसंघात विविध गावांना भेटीगाठी देऊन सर्व जेष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेतला.