Home मराठवाडा आजरसोंडा येथील आदीत्य आहेर राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष औंढा नागनाथ यांच्या...

आजरसोंडा येथील आदीत्य आहेर राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष औंढा नागनाथ यांच्या वतिने लसीकरण कॅम्प

124
0

हिगोली – श्रीहारी आभोरे पाटिल

औंढा नागनाथा जवळाबाजार येथील प्राथमीक आरोग्य केंद्र येथे आजरसोंडा येथील सर्व गावकरी मंडळी साठी दिनांक 24 मे 2021वार सोमवार रोजी सकाळी 9 वाजता माननीय आमदार राजू भैया नवघरे यांच्या प्रयत्नातून आजारसोंडा गावासाठी लसीकरण ठेवण्यात आलेले आहे तरी सर्व गावकरी मंडळींनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा व कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखून स्वतःला व आपल्या परिवाराला आवश्यक असणारी कोरोनाची लस घ्यावी ही आपणास विनंती. असे आवहान आदित्य आहेर यांनी केले. हे लसीकरण जवळा बाजार येथील शासकीय रुग्णालयात
कॅम्प ठेवण्यात आला व ग्रामपंचायत कडून मोफत वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. हया कॅम्पला भेट दिली वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांनी त्या ठिकाणी पाहणी करून डॉक्टरांशी चर्चा करून विचारपूस केली यावेळी आदित्य आहेर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक तालुका अध्यक्ष औंढा नागनाथ,Dr बालसेवाड ,सोळंके शिष्टर ,आदित्य आहेर, फारूक सॉमिल, जिजा मामा हारणे, अंबादास जाधव ,शहाजी आहेर, पवन राखोंडे ,विट्टलराव आहेर, dr प्रवीण काळे व डॉक्टर्स नर्स व कर्मचारी उपस्थित होते.