
इकबाल शेख
वर्धा जिल्हापरिषद आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय डवले हे अकार्यक्षम अधिकारी आहे हे मागील अनेक वर्ष पासून वर्धा जिल्ह्यात कार्यरत आहे हे अधिकारी चा कार्यकाळ वर्धा जिल्ह्यात पूर्ण झाला असून आर्थिक गैरव्यवहार करून हे जिल्ह्यात कायम पणे बसले आहे व माझा कोण का करू शकते अशी यांची भाषा आहे. अजय डवले यांनी आरोग्य अधिकारी या पदावर राहून पद चा दुरूपयोग करून अनेक अनावश्यक वस्तू ची खरीदि केली काही वस्तू तर कागदोपत्री च खरीदि केली त्यामध्ये tempreture चेक करण्याची गन मशीन व सॅनिटाईझर व इतर काही वस्तू चा समाविष्ट आहे तसेच हे आरोग्य अधिकारी डवले यांनी जिल्ह्यातील पत्रकार फ्रंट लाईन वर्कर मनहून कार्य करत असताना त्यांना सुद्धा लस देने गरजेचे आहे या बाबत नियोजण केलं नाही तसेच अजय डवले यांनी लसीकरण केंद्र वर बँक कर्मचारी व शिक्षक लोकांना ही लस देऊ नका असे सांगितले होते जेणेकरून हे सुद्धा लसीकरण पासून वंचीत राहले या अधिकारी नि नियम ला पाठ दाखवत स्वतः च्या नातेवाईक व ओढखीचे इतर लोकांना शासकीय कर्मचारी चा यादीत टाकून लसीकरण केले आहे असे ही चर्चा आहे व कोरोना काडात हल्ली कोणतेही टेस्टिंग केंद्र उघडण्यावेळी कोणतीच माहिती नागरिक पर्यंत पोहचवली नाही किंवा प्रेस नोट ही रिलीज केली नाही तसेच कोरोना लसीकरण ची दुसरे डोस सुद्धा वृद्ध व इतर लोकांना कोणत्या पद्धतीने नेण्यात यावी याचा ही नियोजन डवले यांनी केला नसल्याने वर्धा जिल्ह्यातील नागरिकाना नाहक त्रास सहन करा लागत आहे, या आरोग्य अधिकारी चा नियोजन शुन्य कारभार मुळे व पैसे कोणत्या पद्धतीने खायचे या वर लक्ष केंद्रित असल्या मुळे वर्धा जिल्ह्यात पेशन्ट वाडत आहे व मृत्यू ची आकडेवारी ही वाढत आहे मनहून या भ्रष्टाचारी अधिकारी ची सखोल चौकशी करीत याला निलंबित करण्यात यावे अशी मागणी युवा;परिवर्तन की आवाज संघटना च्या वतीने करन्यात आली या भ्रष्ट अधिकारी ची मालमत्ता ही आरोग्य अधिकारी या पदावर भ्रष्टाचार करून कमावलेली आहे याची ही चौकशी incometax.विभाग व लाचलुचपत विभाग मार्फत चौकशी करून घेण्यात यावी व या अधिकारी ला खरच डॉक्टर या पदवी चा वैद्यकीय क्षेत्राचा अभ्यास आहे की आर्थिक गैरव्यवहार करून हा अधिकारी बनला याची ही चौकशी करण्यात यावी व अश्या भ्रष्टाचारी अधिकारी या गांधी जिल्ह्यातून हकालपट्टी करण्यात यावी. अशि मागणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आरोग्यमंत्री महाराष्ट्र, पालकमंत्री वर्धा जिल्हाधिकारी वर्धा यांना ईमेल द्वारे करन्यात आली.










































