Home विदर्भ वृक्षारोपण,स्वच्छता अभियान राबवुन,मास्क-मिठाई वाटप करून श्रद्धेय बाळासाहेब यांचा वाढदिवस साजरा -वंचित बहुजन...

वृक्षारोपण,स्वच्छता अभियान राबवुन,मास्क-मिठाई वाटप करून श्रद्धेय बाळासाहेब यांचा वाढदिवस साजरा -वंचित बहुजन आघाडी अमरावती शहर

55
0

मनिष गुडधे

अमरावती – श्रध्येय बाळासाहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आज दिनांक 10 में रोजी भीमटेकडी परिसरात विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते. संपुर्ण राज्यात स्वाभिमान दिवस म्हणुन बाळासाहेबांचा वाढदिवस साजरा केला जातो.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला हारार्पण करून कार्यक्रम ची सुरुवात करण्यात आली. सकाळी भीमटेकडी चा संपुर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. स्थानिक नागरिक व महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वंचित चे कार्यकर्ते तसेच नागरिकांना मास्क वाटप करून मिठाई देण्यात आली. अनेक कार्यकर्तांनी कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत ही व्यक्त केले.

आनंद इंगळे, अँड. सिद्धार्थ गायकवाड, सुरेश तायडे, मंगेश कनेरकर, प्रमोद राऊत, अनिल वानखडे, श्रीधर खडसे, अनिल फुलझेले, गोपाल ढेकेकर, विजय डोंगरे, बाळासाहेब गारोडे, सागर शहारे, मंगेश बनसोड, विकी मेश्राम, अमृतराव इंगळे, किशोर तायडे, सतिश मेश्राम, धम्मपाल पिलावल, कल्पना तायडे, अनिता बनसोड, लता तायडे, सुप्रिया खोब्रागडे, लता मेश्राम, रायबोले ताई, आशा मेश्राम, विजय सवई, छोटु भाऊ, पंडित कापसे, शितल तायडे, राज तानोडकर, मिलिंद दामोधरे, संदीप भालाधरे, दिपक मेटांगे, सुनिल नागदेवते, शेशनाग गजभिये, मिलिंद वर्धे, सुमेध गणेश, शिलवंत खिराळे, सुमित मानकर, सचिन, वैभव, किरण गुडधे आदी अनेक वंचित बहुजन आघाडी अमरावती शहर चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिक मोठ्या स़ख्येने उपस्थित होते.