Home जळगाव मनियार वेल्फेअर ट्रस्टच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी मुक्ताईनगर येथील शे हकिम आर चौधरी मनियार

मनियार वेल्फेअर ट्रस्टच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी मुक्ताईनगर येथील शे हकिम आर चौधरी मनियार

103
0

रावेर (शरीफ शेख)

सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मनियार वेल्फेअर ट्रस्ट या संस्थेच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी मुक्ताईनगर येथील सामाजिक कार्यकर्ते शेख हकिम आर चौधरी मनियार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्याना नुकतेच मनियार वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने जनरल सेक्रेटरी रियाज़ूद्दीन मनियार मुंबई यांच्या सहिचे अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे.त्यांच्या या निवडीबद्दल फैजपूर येथील नगर परिषद कोंग्रेसचे गट नेते कलीम रवान हैदर रवान इंडियन जनलिसट असोशियन चे जळगाव जिल्हा अध्यक्ष फारुख शेख अमीर, महाराषट्र मराठा सेवा संघ चे प्रचारक दिनेश कदम ,साबीर नगरसेवक भुसावल रफिक नागोरी शायर उजैन,सद्दाम भाई MTW.बुरहानपुर,जहांगीर खान प्रदेश अधधेक्श अलप संखयांक सेवा संघ जलगाव, संतोश मराठे नगरसेवक ,जेष्ट पत्रकार संदीप जोगी , फारुख नोमानी अडावत , सलीम सेठ , शिक्षक अलताफ मनियार , अंधश्रधहा निरमाण समितिचे तालुका अध्हेक्ष मोहान मेढे व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.