Home विदर्भ स्व. भारतसिंग महिले स्मृती प्रीत्यर्थ महिले परिवार तर्फे ग्रामीण भागातील दाखल रुग्णासाठी...

स्व. भारतसिंग महिले स्मृती प्रीत्यर्थ महिले परिवार तर्फे ग्रामीण भागातील दाखल रुग्णासाठी जेवनाच्या डब्याची व्यवस्था.

179

ईकबाल शेख

वर्धा – कारंजा घाडगे येथे स्व. भारतसिंग महिले स्मृती प्रीत्यर्थ व महिले परिवारा तर्फे ग्रामीण रुग्णालय कारंजा येथील शहरातील किंवा ग्रामीण भागातील उपचारार्थ दाखल रुग्ण व त्यांचे सोबतचे 1 नातेवाईक यांना भोजनाची पुरेशी सोय व्हावी व त्यांचा भोजनाचा खर्च वाचावा या दृष्टीकोनातून दर रोज दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत मोफत भोजन देन्याची व्यवस्था करन्यात आली आहे आर्वी उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक व वैद्यकीय अधीक्षक डॉ. वंजारी, ग्रामीण रुग्णालय कारंजा यांचेशी चर्चा व परवानगी सह हि व्यवस्था करण्यात आलेली आहे तेव्हा रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक यांनी माजी नगर पंचायत सभापती प्रेम भा. महिले 9765950336 , चंदन महिले 7798939666 व प्रणव महिले 9322812622 यांना सदर वेळेत किंवा गरजेनुसार त्यानंतर सुद्धा संपर्क केल्यास मोफत डबा रुग्णालयात पोहोचविण्यात येईल तेव्हा जास्तीत जास्त गरजूंना याचा लाभ घेता यावा करिता समाजसेवी लोकांनी सदर संदेश पोहचवून सहकार्य करावे अशी विनंती प्रेम महिले यांचे तर्फे करण्यात आलेली आहे.