Home विदर्भ अकोला जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का

अकोला जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का

298

अकोला -अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात आज  शनिवारी दुपारी 3 वाजून 45 मिनीटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला , 3 रिशटर स्केलवर त्याची नोंद घेण्यात आली. अकोल्यापासून पश्चिमेला बाळापूर नजीक 19 किमी अंतरावर भूकंपाचे केंद्र होते अशी माहिती जिल्ह्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे ‌तर लॉंग आणि लॉगीट्युड अनुक्रमे २०.७५ व ७६.83 दाखवले आहे . नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.