Home विदर्भ आलेगाव ग्रा. पं. मध्ये डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी

आलेगाव ग्रा. पं. मध्ये डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी

87
0

अकोला / आलेगाव दि १४ प्रतिनिधी येथील ग्रा पं कार्यालया मध्ये डॉ बाबासाहेबांची आंबेडकर यांची १३२ वी जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.

पातूर तालुक्यातील आलेगाव ग्रा पं कार्यालया मध्ये भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता अगदी साधेपणाने, व सोशल डिस्टनसींग ठेऊन साजरी करण्यात आली.यावेळी ग्रा पं सरपंच श्री गोपाल गणपतराव महल्ले यांनी प्रथम डॉ बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन व पूजन हार अर्पण केले,तसेच उपस्थित उपसरपंच सौ मो रियासतबी जलालोद्दीन,जेष्ठ नागरिक जलालोद्दीन सुभाषचंद्र जैन,रवींद्र मूर्तडकर ता सेना प्रमुख, इमरान खान,ईरफानुलहक भिमराव तेलगोटे सुभास तेलगोटे देवनाथ तेलगोटे परवेज खा तात्यराव तेलगोटे अमजद खा डा सद्स्य गन शे आसीफ शे गालेब अमर दिलीप तेलगोटे मो सिद्दीक मो सादीक गोपाल दिनकर महल्ले सौ सपना रविदृ मुर्तडकर जुलेखा खातुन अजिजोदीन इशरत अंजुम अमजद खा शहनाज बी रेहानूलहक उमाबाई धम्मशील तेलगोटे पुरुषोत्तम आवटे,संजय गावंडे, गोपाल दिनकर महल्ले, आदीं सह ग्रा पं कर्मचारी उपस्थितांनी बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन केले