मोदीजी आम्हाला सुखाने संसार करु दया विनावणी सह संसार चे महत्व काय असते हे समजून घ्या ची आर्त हाक…
शरीफ शेख
रावेर , दि. १९ :- जळगाव मुस्लिम मंच तर्फे भारतीय नागरिकत्व कायद्याला सुरु असलेल्या विरोधात्मक साखळी उपोषणाचा शनिवार पंचविसावा दिवस जळगाव शहरातील १०१ जोडप्यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपला विरोध नोंदविला साखळी उपोषणाची सुरुवात रियाज शाह यांच्या पवित्र कुराण पठाणाने करण्यात आली.
१०१ जोडप्यांची आर्त हाक..
नवविवाहित जोडपं पासून तर वृद्ध जोडप्यात पर्यंत उपस्थित जोडप्यांनी खालील मागण्या घोषणा द्वारे व फलकाद्वारे केल्या त्यात प्रामुख्याने महगाई कम करो,महिलाओं को बल्तकारी से सुरक्षा दो,देश मे हो रहा हिसाचार,अत्याचार बंद करो,जी डी पी बढ़ाओ,गरीबोको दिल्ली जैसी शिक्षा मुफ्त करो,देश के रास्तों के खड्डे बंद करो, हमारे रेलवे ट्रैक वापस करो उपस्थितांना सुसंवाद साधणारे व्यक्तिमत्व फारुक शेख, प्रतिभा शिंदे ,करीम सालार, मौलाना मुजम्मिल, फिरोज मुलतानी, अलाउद्दीन पिंजारी, रोशन शेख, मुफ़्ती हारून, गफ्फार मलिक ,प्रोफेसर जाकिर अली, मोहम्मद साद, साजिद खान, वकार शेख यांनी मार्गदर्शन केले.
*यांची होती उपस्थिती*
शोभा हंडोरे, विद्या सोनार, अश्विनी हांडोरे, तेजस परमार, भारती हंडोरे, दिनकर बाबूराव, निवेदिता ताठे, करीम सालार- रुकसाना बी, फारुक शेख -हाजरा शेख ,अन्वर शिकलकर- रुबीना शिकलकर, जावेद सिद्दिकी -फिरदोस सिद्दिकी, जाकीर हुसेन -निखत जहा, इरफान इक्बाल- फरहा समर, इरफान आताऊल्ला खान- मुमताज खान, शेख अफजल- मेहरुन्निसा शेख, इब्राहिम पिंजारी- नजमा पिंजारी, वासिफ खान- कहकशा अंजुम, रोशन मुस्ताक- शिरीन बानु, मोहम्मद रिजवान- शेख अनिसा बी, नावेद खाटीक -शबाना खाटीक,
अतीक अहमद -रुबीना अंजुम, मोहम्मद अयुब- शमीम बानो, शौकत अली -हिना काझी, मुजम्मिलउद्दीन नदवी -झोहरा जबीन काजी, शेख जहूर -कमरूननिसा, तसलीम खान- आयशा परवीन, काझी अखतरोद्दीन-फौजिया फ़ातेमा, कौसर खान- गौसिया खान ,जुल्फे कार सय्यद – आदींची उपस्थिती होती.उपजिल्हाधिकारी दीपमाला चौरे यांना दिले निवेदन – हाजरा फारूक शेख यांच्या नेतृत्वाखाली तरननुम मुफ़्ती हारून, जोहरा मुजम्मिल, निदा वकार शेख, कहकशा खान, निखत जाकीर खान, मुमताज खानआताऊल्ला खान, या जोडप्यांनी उपजिल्हाधिकारी दीपमाला चौरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.