Home नांदेड माहुर पोलीस ठाण्यात शांतता बेठक संपन्न.

माहुर पोलीस ठाण्यात शांतता बेठक संपन्न.

57
0

मजहर शेख

नांदेड/माहूर,दि : १२:- माहुर पोलीस ठाण्यात दिनाक – 12 एप्रिल रोजी 5.वाजता शांतता मिटींग संपन्न झाली.

आगामी काळात साजरे होनारे सण.उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती,रमजान ईद,रामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, हे उत्सव घरीच राहून covid-19 चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे covid-19 चे सर्व नियमाचे पालन करून घरच्या घरीच साजरी करावी.
यावेळी बोलताना आरोग्य अधिकारी डॉक्टर भिसे साहेब यांनी वाढत्या प्रकल्पाबद्दल माहिती दिली तसेच पोलीस उपनिरीक्षक मंदार नाईक यांनी त्यांची दुसरी स्टेज किती भयावह आहे याचे नागरिकांना माहिती मिळणे जरुरीचे आहे पीएसआय नामदेव यांनी प्रकोपाला थांबवण्यासाठी काय काय उपाययोजना करू शकतो यावर चर्चा केली तर सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.