Home विदर्भ तालुक्यात अवैध रेतीची वाहतूक थांबवा अन्यथा येत्या गुरवार पासुन करनार आंदोलन –...

तालुक्यात अवैध रेतीची वाहतूक थांबवा अन्यथा येत्या गुरवार पासुन करनार आंदोलन – आदोलन सम्राट बाळा जगताप .

177

ईकबाल शेख

वर्धा जिल्हा आर्वी तालुका : आर्वी तालुक्यात अवैध रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून हि रेती रोहिनी घाट देवळी तालुका येथुन आर्वीला तालुक्यात आणली जात असुन चक्क हि रेती दिवसा ढवड्या शहरात आणली जात आहे.

हे ओवर लोड ट्रक प्रत्येक प्रभागात येउन तेथिल गटार योजने अंतर्गत खोदुन ठेवलेल्या रस्त्याचि पुर्णपने चाळनि करीत आहे परवानगी नसतांनाहि हे विना रायल्टि चे डम्पर रोज आर्वित येत आहे यावर शासनाचे कोनतेहि निर्बंध नाहि ” हा प्रकार शासनाच्या अधिकारी, कर्मचारी व रेती तस्कर यांच्या संगनमताने सुरु असल्याचे आरोप प्रहार सोशल फोरमचे अध्यक्ष आंदोलन सम्राट बाळा जगताप यांनि केला. हि अवैध वाळु वाहतुन न थांबल्यअ येत्या गुरवार पासुन आदोलन करन्याचा ईशारा देखिल त्यांनि या वेळी दिला.