Home विदर्भ महात्मा ज्योतिबा फुले व डॉ,बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पुसद च्या वतीने...

महात्मा ज्योतिबा फुले व डॉ,बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पुसद च्या वतीने साजरी करण्यात आली

141
0

 बलवंत मनवर

पुसद / यवतमाळ –  धम्मक्रांती प्रज्ञापर्व समीतीच्या वतीने स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते थोर समाजसेवक महात्मा ज्योतीबा फुले चौक येथे पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार व दिपप्रज्वल करून वंदन करण्यात आले,यावेळी अंध महासंघ मधील कलाकांरानी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जिवन चरीत्र्यावर आधारित गीत सादर करण्यात आले,यावेळी धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे अध्यक्ष,बुद्धरत्न भालेराव ,प्रसाद खंदारे,तेजस वाढवे,विशाल डाके,सिद्धम जाधव,बिपीन हरणे,सजय इंगळे,समीर गवळी,दळवे सर,प्रविन कठाले,संजय चव्हाण,अल्लका कठाले,राजेद्र रायपुर,नितीन वारकड तथा इत्यादी कार्यकर्ते उपस्थीत होते,