Home बुलडाणा आहो साहेब आले पळा पळा ???

आहो साहेब आले पळा पळा ???

248
0

 

लोक ही धावू लागले ,

अन , शटर ही खाली गेले ???

 

सिंदखेडराजा , प्रतिनिधी

पळा पळा तहसिलदार साहेब आले ???लोक पळत सुटले काहींनी मास्क ही घातले अन साहेब गर्दी कडे फिरकलेच नाही त्या मुळे काही वेळे साठी बंद झालेले शटर तात्काळ पुन्हा सुरू झाले दुकाना का बंद होत आहे हे ग्राहकांना कळलेच नाही त्या मुळे लोक एकमेकांना विचारत होते काय झालं हो ? कोण साहेब येणार आहे हो ???

आज ,सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे आज गमतीशीर प्रकार घडला आज आठवडी बाजार चा दिवस असल्याने येथे ग्राहकांची एकच गर्दी झाली होती दुपारच्या सुमारास काही व्यापारयांना माहिती मिळाली की साहेबांनी सेंदुर्जन येथे काही दुकांदारांवर कार्यवाही केली आहे व आता ते आपल्या गावात येत असल्याचे समजले त्या मुळे सुरू असलेली सर्व दुकाने काही वेळे करता पटापट बंद झाली होती ,दुकानदार ही लोकांना काही सांगत नवहते की काय झालं मात्र साहेब गर्दी कडे फिरकलेच नाही त्या मुळे या साहेब आले पळा पळा ची एकच खमंग चर्चा येथे केली जात आहे , सिंदखेडराजा तहसिलदार यांच्या खुर्ची प्रेम मूळे जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाचे कुठे ही काटेकोरपणे पालन होत नसल्याचे दिसत आहे मास्क सोशल डिस्टनसिंग च्या नियमाची ऐसी तैसी केली जात आहे ऐकी कडे जिल्हाधिकारी साहेब रस्त्यावर फिरून लोकांना निययम समजावून सांगत आहे निययम तोडणाऱ्यांना दांडीत ही करत आहे मात्र दुसरी कडे सिंदखेडराजा येथील तहसिलदार सावंत हे खुर्ची सोडायला तय्यार नसल्यामुळे तालुक्यात जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाची अमलबजावणी होतांना दिसत नाही तालुक्यात करोनाग्रस्तांचा आकडा रोज वाढतांना दिसत आहे जो चिंताजनक आहे ,