Home नांदेड श्रीमती व्यंकोबाई गरूडकर यांचे निधन

श्रीमती व्यंकोबाई गरूडकर यांचे निधन

336

राजेश एन. भांगे

देगलूर येथील कापड व्यवसायीक दिलीप गरूडकर यांच्या मातोश्री श्रीमती व्यंकोबाई माणिक गरूडकर यांचे दि. 2 एप्रिल रोजी सकाळी 8 वा.सुमारास दुखः द निधन झाले. तर दुपारी 4 वा येथील वैकुंठधाम स्मशानात अत्यवीधी करण्यात आले.
मृत्यू पश्चात चार मुले, चार सुना, दोन मुली आठ नातु व चार नाती असा मोठा परिवार आहे.तर पत्रकार राजेश भांगे यांच्या बहिणीचे ते सासु होते.