Home राष्ट्रीय यवतमाळ जिल्हातील‌ तिवसा गावातील निकेस धनराज राठोड या तरुणाने महाराष्ट्राची मान अभिमानाने...

यवतमाळ जिल्हातील‌ तिवसा गावातील निकेस धनराज राठोड या तरुणाने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली

1318
0

विनोद पञे

यवतमाळ – दि. ५ मार्च २०२१ रोजी पंजाब मधिल पटियाला येथे धावण्याच्या शर्यतीत त्याने प्रतिस्पर्धी हरियाना या दोन खेडाळूना मागे टाकत अव्वल नं. घेत बाजी मारली असून तो देशात प्रथम आला आहे. निकेश हा अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा असुन यवतमाळ पासुन ‌सुमारे १८ कि. मि. अंतरावर तिवसा गावात राहतो .

 

Unlimited Reseller Hosting