Home विदर्भ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी परवानगी देण्यात यावी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी परवानगी देण्यात यावी

305

रवींद्र साखरे

आर्वी  / वर्धा –  गेल्यावर्षी कॉरोना मुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करता आली नाही याचे दुःख सर्वांना आहे म्हणून या वर्षी भारतीय राज्यघटनेचे निर्माते ,विश्वरत्न, प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वि. जयंती साजरी करण्यासाठी परवानगी देण्यात यावी करिता मा. तहशील दार साहेब यांना सर्व समाज बांधवांचा वतीने निवेदन देण्यात आले .

दर्पण पंजाबराव टोकसे सामाजिक कार्यकर्ता, सुरज मेहरे, अनिकेत बांबूडकर , संजय हुमे, राजू वासनिक, अमित गोपाळे, रुपेश गवळी, गौतम पोहणे, दीपक ढोणे, मनोज घरडे, कुणाल वानखेडे, अभिषेक भिवगडे , मानव वाघमारे, विशाल शेंडे, आकाश सवाई, सौरभ टोकसे, सचिन पखाले, धिरज मनवर, विनोद पायले, संदीप सरोदे, गौतम कुंभारे, अमोल गोडाने, मनोज माहुरे, निखिल हुमे, प्रमोद चोरपगार, प्रमोद सौदागर, विकास मेश्राम ,सुभाष,संकेत मनोरे, आकाश सौदागर,विशाल गोहणे,मेघराज जी डोंगरे,हरिष , सचिन मनवर, विकास हुमे,विशाल बडगे, प्रमोद घोडेस्वार,अनिकेत सिंघाणे, सोनू हुमे,सिद्धांत मेहरे, राकेश मेहरे, पवन मनवर, सुजित घोडेस्वार, रवी हुमे, कैलास घपडेस्वार,तेजस मेहरे,अमर मेहरे, गौरव घोडेस्वार,उज्वल पाटील,मनोज वानखेडे, विनोद हुमे, प्रमोद भगत,विक्रम पखाले, सुरज गजबे,दददु तिखाडे, आशिष हुमे, अतुल हुमे व सर्व सामाजिक संघटना व राजिकय पक्ष सर्व समाज बांधव उपस्थित होते.