Home विदर्भ ३१ मार्च तिथीनुसार शिवजयंती निमित्य आर्वी येथे युवासेना च्या वतीने छत्रपती शिवाजी...

३१ मार्च तिथीनुसार शिवजयंती निमित्य आर्वी येथे युवासेना च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.

547

ईकबाल शेख

वर्धा:- वर्धा जिल्हा आर्वी त‍लुक्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भाव लक्ष‍ात घेता प्रशासनाचे सर्व नियम व सामाजिक अंतर पाळून स्थानिक जनता नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिषेक करून माल्यार्पण नागरिकांच्या व पदाधीकरी यांच्या वतीने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मोठया जयघोषात जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या वेळी युवासेना चे जिल्हाप्रमुख सूर्या हिरेखन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अभिषेक करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी मोठया गजरात माल्यार्पण केले सोबतच युवासेना चे तालुका प्रमुख सागर जामखुटे बंटी लोंढे, ज्ञानदेव साठे,चंदू राऊत,राजू केझरकर,आशिष नाकतोडे,छोटू पारधी,शिवा ठाकरे, प्रतीक चव्हाण,ललित नाकतोडे,पावन कोंडेकर,भूषण भगोले, रवी भीमके,प्रताप राऊत,सक्षम सायेमबेकर,पावन नावडे, व आदी युवासैनिक गावकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी,जय शिवाजी अश्या गजरात व माल्यार्पण करून मानाचा त्रिवार मुजरा करण्यात आले.