Home जळगाव संविधान बचाव कृती समिती तर्फे मुक्ताईनगर येथे धरने आंदोलन

संविधान बचाव कृती समिती तर्फे मुक्ताईनगर येथे धरने आंदोलन

78
0

शरीफ शेख

रावेर , दि. १८ :- नागरिकत्व कायद्याच्या विरोधात संविधान बचाव देश बचाव नगरी कृती समिती मुक्ताईनगर वतीने चौफुली येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. एन.आर.सी., सी.ए.ए. सारखे कायदे देशाच्या एकात्मतेला बाधक असून.यामुळे देशाची हानी होईल यामुळे असे कायदे रद्द करण्यात यावे. या मागणीसाठी संविधान बचाव देश बचाव नगरी कृती समिती मुक्ताईनगर तर्फे तहसीलदार शाम वाडकर यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात अली या आंदोलनाला शिवसेना मुक्ताईनगर विधानसभा,भारतीय राष्ट्रिय कॉंग्रेस मुक्ताईनगर,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मुक्ताईनगर,वंचित बहुजन आघाडी मुक्ताईनगर तालुका,अल्पसंख्याक सेवा संघ जळगाव व भारतीय शहीद टिपू सुलतान सेना मुक्ताईनगर व संभाजी बिग्रेड मुक्ताईनगर,व मराठा समाज सेवा संग मुक्ताईनगर,लोक संघर्ष मोर्चा मुक्ताईनगर, या संघटने कडून या धरने आन्दोलनला जाहीर पाठिंबा देन्यात आला,यावेळी आमीर साहब,संविधान बचाव देश बचाव नगरी कृती समिती मुक्ताईनगर चे समोनयक हकीम चौधरी,अफसर खान,आसिफ खान,शकील सर ,मस्तान कुरेशी,जाफर अली,कलीम मणीयर,जहांगीर खान,मुशीर मणीयार,आरिफ आजाद, शकील मेंबर,आसिफ पाणी वाले,मुख्तार खान,कोंग्रेसचे रवींद्र पाटील, डॉ.जगदीश पाटील,आत्माराम जाधव,ईश्वर राहणे,आनंदराव देशमुख,बी डी गवई,राष्ट्रवादी कॉंग्रेस चे यू डी पाटील सर,लीलाधर पाटील,प्रभाकर पाटील,राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष श्रीमती लताताई सावकारे ,मराठा समाज सेवा संघाचे दिनेश कदम, बामसेफचे प्रमोद सौंदडे, अँड.मनोहर खैरनार,विण्ष्णु रोटे ,यासीन खान,विश्वनाथ मोरे ,कार्यक्रम यशस्वीय साठी नवाब किंग फाऊंडेशन चे आरबाज खान,अशफाक बागवान,अल्तमस खान,इरफान मणीयर,रहीम खान,जकीर व किंग स्टार ग्रूप चे सर्व सदस्य उपस्थित होते,लब्येक फाऊंडेशन चे इम्रान बागवान,सादिक खटीक,रिजवान चौधरी,अकील रूस्तम,जूबेर अली,दाऊद टेलर,अल्तामस तालीब,अनिस पटेल,तौकीर अहेमद,व मुक्ताईनगर मधील सर्व मस्जिद चे मौलाना सह सर्व समाज बांधवांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.