Home जळगाव रावेर येथे वीज कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला

रावेर येथे वीज कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला

212

रावेर (शरीफ शेख)

वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मो. फारुख मो. युसूफ साहेब जळगांव यांच्या वर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन १०२९ व मित्र संघटना यांच्या माध्यमातून निषेध व्यक्त करीत त्यांचाच भाग म्हणून दि :- 27 /3/2021 ते 30/3/2021 प्रयत्न काळ्या फीती लाऊन कामकाज करावे असे आदेश कृती समितीच्या आदेशातून प्राप्त झालेले आहेत झोन सचिव प्रदिप पाटील बी.सी.साळुंके कुंदन भंगाळे, सुहास,दिलीप सुंदरानी चौधरी,राजेंद्र नेटके, गणेश चौधरी अजित इंगळे, विकास चौधरी, सागर कांबळे, दत्तात्रय वराडे, जगदिश भोळे.रमेश तायडे, भुषण परदेशी, राहुल सोनवणे, योगेश मराठे,श्याम पवार, जितेंद्र अस्वार, विनोद सोनवणे, अविनाश भारंबे, अरुण माळी, किरण महाजन अर्जुन कचरे, जितेंद्र पाटील, सतीष सांगळे, दिलीप,कोष्टी, जीवन महाजन, असलम मण्यार, धनजंय पाटील, कल्पेश पाटील,महेश चौधरी, तुषार चौधरी,किशोर कोष्टी, संतोष इंगळे, चंद्रकांत कोळी,पंकज पवार,रविंद्र खलसे,असे अनेक कर्मचारी उपस्थित होते.