Home नांदेड जिओ चे टॉवर बनले शोभेची वस्तू.

जिओ चे टॉवर बनले शोभेची वस्तू.

213
0

मजहर शेख, नांदेड

नांदेड/किनवट, दि : २३:- बामनगुडा येथील या टॉवरची सेवा उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांचे मोबाईल झाले बंद अशी परिस्थिती या भागात दिसून येत आहे जिओ वाहिनीला रेंज मिळत नसल्यामुळे या भागातील जिओ चे टावर केवळ शोभेची वस्तू बनली आहे. यामुळे जिओ ग्राहकांमध्ये असंतोष पसरल्याने ग्राहकास संताप व्यक्त होत आहे या भागातील काही ठिकाणी जिओ चे टॉवर बसवण्यात आले ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध होण्यासाठी सदरील टॉवर बसवण्यात आले मात्र या भागात जिओची रेंज मिळत नसल्याने ग्राहक वर्ग त्रस्त असून याकडे संबंधित जिओचे प्रबंधक यांनी लक्ष देऊन सदर जिओची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी या भागातील जनतेकडून केली जात आहे.

Previous articleदोन दुचाकीच्या अपघातात चार जण गंभीर जखमी.
Next articleबाई म्हतारपनी असं बरं नव्ह ???
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.