Home विदर्भ “खेलेगी बिटिया तो खिलेगी बिटिया” , तालुका क्रीडा संकुल येथे जागतीक महिला...

“खेलेगी बिटिया तो खिलेगी बिटिया” , तालुका क्रीडा संकुल येथे जागतीक महिला दिन साजरा

193
0

 सरपंच पदा पासुन तर पंतप्रधान पर्यंत महिलांनी झेप घेतली आले.

वर्धा आज ०८ मार्च अर्थात जागतिक महिला दिन. स्त्रियांवर होत असलेले अत्याचार, अन्याय दूर व्हावे, सर्वच क्षेत्रात महिलांचा विकास व्हावा यासाठी आज जगभर महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

आजच्या दिवशी संपूर्ण वर्षभराचा आराखडा पाहिला जातो. आपण काय केलय? कुठपर्यंत यश लाभलं ? यांच्यासमोर काय करायचं? इत्यादी विविध प्रश्नांच्या बाबतीत आज चर्चा केली जाते. अश्या या बाबीमुळे आज महिला थोडीफार सुधारली (?) असे म्हणायला हरकत नाही. य‍ाच अनुशंग‍ाने आज आर्वी तालुका क्रीडा संकुल येथे जागतीक महिला दिन साजरा करन्यात आला. य‍ासाठी विविध खेळांचे आयोजन करन्यात आले खजाना लुट, ऐक फुल दो माली, १०० मि. दोैड यात मागिल वर्षी २०१७-१८ व १९ ज्या मुलिंनि राज्य व राष्ट्रिय स्तरावर प्रतिधित्व केले त्याचे सम्मान चिन्ह देऊन त्य‍ाचे सत्कार करन्यात आले.
या साठी तालुका क्रीडा मार्गदर्शक कपिल ठाकुर य‍ांनि अथक परीश्रम घेतले.

– सत्कार झालेल्या मुली.
गायत्री उईके (३ राज्यस्तरील स्लग व्हालीबाल)
हर्षा सपकाळ (राज्यस्तरीय कबड्डी)
मोनाली देशमुख (राज्यस्तरील ३ कबड्डी)
कोमल बडिये (अश्वमेध कबड्डी