Home विदर्भ वंचित बहुजन अघाड़ी अकोट तालूका च्या वतीने दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी...

वंचित बहुजन अघाड़ी अकोट तालूका च्या वतीने दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा

120
0

अकोला / आकोट – आज दि. ५/०३/२०२१ रोजी मा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय अकोट यांना निवेदन देण्यात आले ,  १०० दिवसापसुन दिल्ली येथे शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द कारण्यासाठी शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करीत आहेत.

परंतु सरकार यावर कोणताही निर्णय घेत नाहि व शेतकरी विरोधी असलेले काळे कायदे सुध्दा रद्द करण्याच्या मानसिकतेत नाही. यामुळे या सरकारला शेतकरेयांचे कही घेणे देणे नाही असे स्पष्ट होते म्हणून दिल्ली येथे सुरु असलेलेया आन्दोलनाला राष्ट्रीय अध्य्क्ष: श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या अदेशावरून वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हायाचा जाहिर पाठिंबा धरने आंदोलनाच्या वतीने देण्यात येत आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागणया पूर्ण होत नाही तो पर्यंत वंचित बहुजन आघाडी हे शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपने उभे राहिल व शेतकरी विरोधी झालेले काळे कायदे रद्द होईपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र भर  आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देत आहे. सदर  निवेदन देतांना वंचित बहुजन अघाड़ी अकोट ता. अध्यक्ष संदीप अग्रे , ता. अध्यक्ष सुनीता हीरोळे , मंगला टेलगोटे , महासचिव जयश्री टेलगोटे , लाता ताई नितोने सभापति प.स.अकोट नीलेश झाड़े , उपसभापति शहर अध्यक्ष रामकृष्ण मीसाळ , शहर महासचिव मो जमील जमुपटेल , राजकुमार दामोदर , नुरूज़्ज़मा गटनेता न.प.अकोट मयूर सपकाळ , धीरज सिरसाठ ,  गौतम पचांग , प्रशांत मानकर अक्षय टेलगोटे , उपाध्यक्ष अमोल वानखड़े ,  रवि नारायण महेसने सुरेश , राउत गोपाल , अमोल अकोटकर , दिनेश वानखड़े , भाऊराव धांडे , चरण इंगळे , रोहित धांडे व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्तिथ होते.