Home मराठवाडा पिंपरखेड गावात श्रमदानातून मंदीर परीसरात स्वच्छता..!

पिंपरखेड गावात श्रमदानातून मंदीर परीसरात स्वच्छता..!

109
0

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

स्वच्छतेतुन ग्रामसमृद्धीचा विचार रुजविणारे थोर संत श्री गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत पिंपरखेड गावात ‘श्रमदानातून स्वच्छता’ करण्यात आली

आज करण्यात आलेल्या श्रमदानातून भगवती माता मंदीर परिसरात स्वच्छता करण्यात आली. सरसावलेल्या शिवसैनिकांनी अवघ्या एका तासांत सर्व साफ केले त्यावेळी अनिल सानप,गणेश सिरसाट,बापु घाडगे,लखन रक्ताटे ,धर्मराज आंधळे,उद्धव देवकाते बाळु अनुसे,याेगेश थाेरात,किसन रक्ताटे,संदीप काळे,सिद्धेश्वर सानप ईत्यादीसह शिवसैनिकांनी श्रमदान करत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले. .