Home विदर्भ “मंदिरातुन दान पेटि फोडुन चोरी केलेले दोन गुन्हे उघड” , पोलिस स्टेशन...

“मंदिरातुन दान पेटि फोडुन चोरी केलेले दोन गुन्हे उघड” , पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डी बी पथकांची कारवाई.

401

ईकबाल शेख

वर्धा – वर्धा गाैतम वार्ड हिंगणघाट येथील हनुमान मंदिर येथील दान पेटिचे कुलुप तोडुन कोनीतरी अज्ञात वोरट्यांनी नगदि चोरुन नेल्याच्या तक्रारी वरुन पोलिस स्टेशन हिंगणघातला गुन्हा नोंद करन्यात आला व तपास डी बी पथकाचे शेखर डोंगरे याचे देन्यात आला.

सतत होनार्या मंदिर चोरीच्या गुन्ह्याचे डी .बी पथक शोध घेत असता आरोपी अमोल प्रभाकर पुलकडवार वय २८ वर्ष रा. सेन्ट्रल वार्ड हिंगणघाट याला अटक करुन त्याचे घरची झडती घेतली असता मदिरातुन दानपेटि फोडुन चिरलेली चिल्लर व नोटा जप्त करन्यात आली त्यास अधिक विचारपुस केली असता आरोपिनी अणखी माहाराणी दुर्गावती समाज मंदिर नेहरु वार्ड हिंगणघाट येथील मंदिरातील दानपेटि फोडल्याची कबुली दिल्यावरुन मंदिरातील दानपेटि फोडल्याचे दोन गुन्हे उघडकिस करन्यात आले.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक वर्धा प्रशांत होळकर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत सोळंके, उपविभागिय पोलिस अधिकारी दिनेश कदम, पोलिस निरिक्षक हिंगणघाट संपत चोैव्हान याचे मार्गदर्शनात डी बी पटकाचे शेखर डोगरे, निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर आदिनी केली.