Home जळगाव रावेर तहसिल कार्यालयात बाळ शास्त्र जांभेकर जयंती साजरी करण्यात आली

रावेर तहसिल कार्यालयात बाळ शास्त्र जांभेकर जयंती साजरी करण्यात आली

127

रावेर (शरीफ शेख)

बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्त तहसील कार्यालयात तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी जेष्ठ पत्रकार दीपक नगरे, देवलाल पाटील, दिलीप वैद्य, कृष्णा पाटील, प्रकाश पाटील, राजेंद्र अटकाळे, सुनील चौधरी यांच्यासह तहसिल कार्यालयातील कर्मचारी प्रवीण पाटील, शिवलाल लोलपे, अनिल वानखेडे, सत्तार शेख आदी उपस्थित होते.