Home विदर्भ शिवजयंती निमित्त पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सत्कार

शिवजयंती निमित्त पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सत्कार

58
0

 

➡️ पोलीस मित्र परिवार समन्वय समिती अमरावती विभाग तर्फे छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

सोबतच पोलीस मित्र परिवार समन्वय समिती चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.संघपाल उमरे यांनी पोलीस विभागत प्रत्यक्ष कर्तव्य बजावत असतांना मृत्यु झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर तात्काळ शासन सेवेत समिविष्ठ करण्याबाबत,व मासिक रजा,अर्जित रजा वेळेवर मिळावी,रात्रकालीन ड्यूटी वर असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना स्वतंत्र बैठक रुम,चेंजिंग रुम,व,स्वतंत्र शौचालय व होत असलेल्या ईतर समस्या बाबत मा.भगतसिंहजी कोश्यारी राज्यपाल महाराष्ट्र राज्य,यांना निवेदन देऊन चर्चा केल्याबद्दल व पोलीस विभाग साठी करित असलेल्या कार्या बद्दल महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार सुभाषजी सोंळके,(कार्यक्रमाचे अध्यक्ष) विजयजी वानखळे(कार्यक्रमाचे उदघाट्क)-बार्टी प्रंबधक अमरावती,मनिष गुडधे- अमरावती विभागीय प्रमुख,कैलाशजी विंचुरकर-अमरावती जिल्हा अध्यक्ष,राजेन्द्रजी तांबेकर- अमरावती जिल्हा सचिव,प्रमोदजी राऊत,शोभाताई सोंळके,नंदाताई तायडे-चांदुर रेल्वे महिला प्रमुख,मिनाताई गुडधे-अमरावती जिल्हा सचिव,ठाकरे मॅडम- रेल्वे महिला विभाग,रुपाली राऊत-कोषाध्यक्ष अमरावती,सुचिताताई वानखळे व अमरावती विभागातील पोलीस मित्र परिवार समन्वय समिती च्या पदधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थित शाल,पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹